माझे महाविद्यालय 'मेट'
This is one of my first poems in Nashik...
Wrote it in the first Sem in the hostel...
Hope you like it...
माझे महाविद्यालय 'मेट'
माझं कौलेज आहे मेट,
जेथे Admission घेतली थेट,
पहिल्याच दिवशी झालो लेट,
मग मित्रांची झाली भेट...
कौलेज चे भव्य आहे गेट,
आत आहे सर्वांना फ्री इंटरनेट,
भुजबळांची आहे ती इस्टेट,
आता मी हि झालो आहे सेट...
शिक्षकांना सर्वच करतात हेट,
वर्गात आले कि म्हणतात 'शिट'
तरी सुद्धा आमचे दिवस जातात मजेत (ट)
कारण माझे सारे मित्र आहेत ग्रेट...
येथे येऊन माझे वाढले आहे वेट,
कारण MESS च्या जेवणाची भली मोठी प्लेट,
अभ्यास करून मी घडवणार माझं फेट,
कौलेज पूर्ण करून विदेशात जाणार स्ट्रेट...
Wrote it in the first Sem in the hostel...
Hope you like it...
माझे महाविद्यालय 'मेट'
माझं कौलेज आहे मेट,
जेथे Admission घेतली थेट,
पहिल्याच दिवशी झालो लेट,
मग मित्रांची झाली भेट...
कौलेज चे भव्य आहे गेट,
आत आहे सर्वांना फ्री इंटरनेट,
भुजबळांची आहे ती इस्टेट,
आता मी हि झालो आहे सेट...
शिक्षकांना सर्वच करतात हेट,
वर्गात आले कि म्हणतात 'शिट'
तरी सुद्धा आमचे दिवस जातात मजेत (ट)
कारण माझे सारे मित्र आहेत ग्रेट...
येथे येऊन माझे वाढले आहे वेट,
कारण MESS च्या जेवणाची भली मोठी प्लेट,
अभ्यास करून मी घडवणार माझं फेट,
कौलेज पूर्ण करून विदेशात जाणार स्ट्रेट...
-Rj
are ya leka ya deshane tujhya sathi khup kele kasht aani tu videshat jaun karto sarv mehanat waste
ReplyDelete